आघाडी सरकारची अग्निपरीक्षा; संपादक रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण

Update: 2022-06-21 10:41 GMT

काल रात्री महाराष्ट्रात काय झाले? महा विकास आघाडी सरकारची ही अग्निपरीक्षा आहे का? मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड काय सांगते? शरद पवारयांची बॉडी लैंग्वेज काय होती या राजकीय नाट्याचा पुढचा अंक कोणता असेल? आगामी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन महत्त्वाचं कशासाठी? बंडखोर आमदार भाजपच्या होम लँड सुरतला का गेले हा महाराष्ट्राच्या हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्राम्याचं सखोल विश्लेषण मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर यांच्या सोबत .आघाडी सरकारची अग्निपरीक्षा; संपादक रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषणआघाडी सरकारची अग्निपरीक्षा; संपादक रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषणआघाडी सरकारची अग्निपरीक्षा; संपादक रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण

Full View
Tags:    

Similar News