मुस्लिम समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर !

Update: 2022-04-08 14:50 GMT

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानातील विविध पैलूंवर चर्चा व्हावी यासाठी मॅक्स महाराष्ट्रने व्हिडिओ ब्लॉग सीरिज सुरू केली आहे. याच मालिकेत आपण चर्चा करणार आहोत मुस्लिम समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर...मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांच्यासी यासंदर्भात बातचीत केली आहे, आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी....


Full View

Tags:    

Similar News