महाराष्ट्राचं डबल इंजिन !

Update: 2022-04-03 14:42 GMT

कट्टर हिंदुत्वा कडे जाणारी सुस्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी जाहीर केले असून त्यामुळे मनसे आणि भाजप जवळ येण्याची प्रक्रिया एकदम सोपी होऊन जाणार आहे. याबद्दलचे रोखठोक विश्लेषण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई करत आहेत.

Tags:    

Similar News