आम्ही आश्वासनांवरच जगायचं का? आमदार किशोर दराडे यांचा सरकारला सवाल

Update: 2023-03-11 13:00 GMT

शिक्षकांच्या जुन्या पेन्शनवर विधानपरिषदेत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी जोरदार भाषण केले. यावेळी आम्ही फक्त आश्वासनांवरच जगायचं का? असा सवाल आमदार किशोर दराडे यांनी सरकारला केला.


Full View

Tags:    

Similar News