मॅक्स महाराष्ट्र@5 : सामूहिक हिताचे विचार मांडणाऱ्या माध्यमांची गरज – युवराज मोहिते
सध्याच्या काळात सामूहिक हिताचे विचार मांडणाऱ्या माध्यमांची गरज आहे. त्यामुळेच परिस्थितीचा आरसा तुमच्यापुढे धरणाऱ्या मॅक्स महाराष्ट्रसारखी माध्यमं महत्त्वाची ठरतात, असे मत ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी व्यक्त केले आहे.