अधिवेशनात कुणाचे काय चुकले? - नागेश केसरी

Update: 2022-08-31 14:10 GMT

नुकतेच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. पण हे अधिवेशन काही वादांमुळे देखील गाजले. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी निवडणूक झालीच नाही, पायऱ्यांवर आमदार एकमेकांना भिडले, यासर्व घटनांचा अर्थ काय, याचे परखड विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी यांनी...


Full View

Tags:    

Similar News