वायदे बाजारातून शेतकऱ्यांना पैसे मिळतात का? भाग -३

Update: 2021-05-11 08:13 GMT

पारंपारिक शेती आतबट्याची ठरत असताना शेती फायदेशीर करण्यासाठी काय करावे? कमोडिटी मार्केट म्हणजेच वायदेबाजार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो का? बाजार समितीमध्ये लूट होत असताना शेतकऱ्यांनी वायदा बाजारात कसं उतरावं? व्यवहार कसे करावेत? वायदे बाजारासाठी अनुदान मिळतं का? एकट्यानं वायदे बाजारात उतरण्याऐवजी शेतकरी उत्पादक कंपनी किंवा समूहानं उतरणं कसे फायदेशीर आहे? शेतकरी उत्पादक कंपनी नेमकं काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांना मिळणारी गोदाम पावती काय भानगड आहे? वायदे बाजारात शेतकऱ्यांचा दबाव असला पाहिजे का? शेतकरी सुधारणा शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत का? नसतील तर त्या करण्यासाठी काय करावे? वायदे बाजारावर सरकारी नियंत्रण आहे का? शेअर बाजारासारखे घोटाळे होणार नाही याची खात्री काय?जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवं मार्केट नेमकं काय घेऊन आलयं? आपल्या मनातील सगळ्या शंका आणि समाधानासह कोरोना काळातील निराशा झटकून लाखाच्या पोशिंद्याला नवी आर्थिक भरारी घेण्यासाठी नक्की पहा वायदे बाजार विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांची मँक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीचा ३ रा भाग..

मँक्स महाराष्ट्रावर नक्की पहा...

Full View

Tags:    

Similar News