लोकल प्रवास करण्यासाठी काय करावे लागणार?

Update: 2021-08-11 15:22 GMT


Full View

मुंबई लोकल प्रवासासाठी आता कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑगस्ट २०२१ पासून लोकल प्रवास करता येणार आहे. पण यासाठी लस प्रमाणपत्राची ऑफलाइन पडताळणी प्रक्रिया मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्टेशन्सवर सुरू झाली आहे. नक्की काय नियमावली आहे आणि दोन डोस घेतलेल्या नागरिकांना काय करावे लागेल याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी...

Tags:    

Similar News