GST बाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अर्थ काय?

Update: 2022-05-20 15:03 GMT

GST काऊन्सिलचा निर्णय राज्यांवर आणि केंद्रावर बंधनकारक नसेल, तसेच राज्यांना GSTवर कायदा करण्याचाही अधिकार आहे, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या निकालाचा अर्थ नेमका काय आहे याचे विश्लेषण केले आहे सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांनी...

Full View
Tags:    

Similar News