#पर्यावरण दिन: आपण मृत्यूच्या घशात जात आहोत : राजेश पंडित

Update: 2022-06-05 11:59 GMT

प्रत्येक व्यक्तीने आपल्या ध्येयाला निसर्गाच्या संवर्धनासोबत जोडून घेतले तर, देशात आणि जगात पर्यावरण जपण्याची मोठी चळवळ उभी राहू शकते आणि पर्यावरणाच्या भविष्यातील धोक्यापासून पृथ्वीवरील जनजीवन वाचू शकते अन्यथा आज आपण मृत्यूच्या घशात जात आहोत, असे मत पर्यावरण अभ्यासक राजेश पंडित यांनी जागतिक पर्यावरण दिनी प्रतिनिधी किरण सोनवणे यांच्याशी केलेल्या चर्चेत मांडले.

Full View
Tags:    

Similar News