नवाबचे कवाब! - हेमंत देसाई यांचे रोखठोक विश्लेषण

Update: 2021-11-08 13:28 GMT

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात झाल्यानंतर या प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या संदर्भात दररोज पत्रकार परिषद घेऊन नवनवीन माहिती देत आहेत. त्यांच्या या दररोजच्या पत्रकार परिषदांमुळे NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. त्याचबरोबर शाहरुख खानच्या मुलाला फसवण्याचा कट या सगळ्या प्रकरणातील साक्षिदार क्रमाकं 1 ने केला आहे.

तर दुसरीकडे भाजप पदाधिकारी मोहित कंबोज यांनी देखील नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, या आरोप प्रत्यारोपांचा नक्की अर्थ काय? या प्रकरणामध्ये दररोज होणाऱ्या गौप्यस्फोटाचा नक्की काय अर्थ आहे या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी केलेले विश्लेषण नक्की पाहा...


Full View

Tags:    

Similar News