Electricity Worker Strike : वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्यच आहेत : विश्वास उटगी

Update: 2023-01-04 13:37 GMT

गेल्या आठ वर्षातील कामगारांच्या आंदोलनापैकी एक आंदोलन खाजगीकरणाविरोधात वीज कंपनी कर्मचारी अधिका-यांनी संप पुकारला आहे. अदानी- अंबानी वीज उद्योगात आले तर काय होईल. हा संप महत्वाच्या कशासाठी आहे या विषयी बॅंकीग तज्ञ आणि कामगार नेते विश्वास उटगी यांनी केलेलं विश्लेषण...


Full View



Tags:    

Similar News