डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील पुतळ्याची झलक

Update: 2022-05-19 14:09 GMT

इंदू मिलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार होत आहे. यामध्ये बाबासाहेबांचा भव्य असा पुतळा देखील उभा राहणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड यांनी गुरूवारी या आंतरराष्ट्रीय स्मारकात बसवण्यात येणा-या पुतळ्याची पाहणी केली.

Full View
Tags:    

Similar News