रिपब्लिक टीव्हीच्या उडीमार पत्रकारितेचा निषेध

Update: 2022-04-20 12:58 GMT

Republic Tvच्या पत्रकारांनी केलेल्या उडीमार रिपोर्टिंगच्या निषेधार्थ हा व्हिडिओ आम्ही सादर करीत आहोत. अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी Republic TVच्या या उडीमार पत्रकारितेचा निषेध केला आहे. मॅक्स महाराष्ट्रही या उथळ पत्रकारितेचा निषेध करत असून पत्रकारिता करण्य़ासाठी उड्या मारण्याची गरज आहे का, याचा शोध घेणारा हा व्हिडिओ

Full View
Tags:    

Similar News