उद्धवजींचे 'फायर हूँ मैं!' : हेमंत देसाई यांचे विश्लेषण

Update: 2022-03-23 13:51 GMT

केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांना महाविकास आघाडीतील नेते तोंड देत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही न घाबरता भाजपच्या नेत्यांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच आपल्या भाषणात भाजपवर प्रहार देखील केला आहे. यासर्व घडामोडींचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...

Full View
Tags:    

Similar News