सफाई कामगार बालपणापासून कोरोना भोगतोय

Update: 2022-08-10 14:34 GMT

देशात कोरोना आल्यानंतर सोशल डिस्टंस हा शब्द प्रचलित झाला. सगळ्यांना एकमेकांसोबत सोशल distancing  ठेवण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं. परंतु आपल्या देशात सफाई कामगार त्याच्या जन्मापासून सोशल डीस्टंसचा अनुभव घेतोय. कसा ते जाणून घेण्यासाठी पहा सामाजिक कार्यकर्ते रमेश हरळकर यांचा हा व्हिडिओ...



Full View

Tags:    

Similar News