अंधत्वावर मात करत श्रेयाची भरारी

Update: 2022-07-02 03:30 GMT

आलेल्या अंधत्वावर मात करत, आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर युवकांसाठी पुण्यातील श्रेया गाढवे प्रेरणा ठरली आहे. संगीत, अभ्यास आणि अनेक बाबतीत चाणाक्ष असलेल्या श्रेयाची नुकतीच राष्ट्रीय स्तरावर दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या 'अरहम Social Welfare' या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. श्रेया सध्या "महर्षी स्त्री शिक्षण संस्थेत' इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत आहे. तिच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी

Full View
Tags:    

Similar News

null