औरंगाबाद: प्लावूडच्या दुकानाला भीषण आग

Update: 2021-07-04 13:30 GMT

औरंगाबाद शहरातील आझाद चौक येथे प्लावूडच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. तर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू. | #maxmaharashtra #औरंगाबाद

Full View

Tags:    

Similar News