लवंगी आणि ॲटमबॉम्ब !

Update: 2021-11-02 14:30 GMT

सध्या दिवाळीची धूम सुरू आहे आणि राजकारण्यांचे आरोपांचे फटाकेही फुटत आहेत. नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ड्रग्ज तस्कराशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. मलिक यांनी लवंगी फटाके फोडले आहेत आपण दिवाळीनंतर बॉम्ब फोडू असा इशारा फडणवीस यांनी केला आहे. त्यातच माजी गृहमत्री अनिल देशमुख यांना अटक झाली आहे. यासर्व घडामोडींचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....

Tags:    

Similar News