आदित्य ठाकरे यांची धमकी

Update: 2022-06-25 16:34 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे प्रथमच आक्रमक झाले आहेत. तर त्यांनी थेट बंडखोर शिंदे गटाला धमकी दिली आहे. या धमकीचा अर्थ काय? शिंदे गटाच्या बंडाबाबत शिवसैनिकांची भूमिका आणि या घडामोडींचे राज्याच्या राजकारणावर होणारे परिणाम याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांनी कार्यकारी संपादक विलास आठवले, स्पेशल सिनियर करस्पाँडंट विजय गायकवाड, दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे आणि प्रतिनिधी शुभम काळे यांच्याशी चर्चा केलेली चर्चा...

Full View
Tags:    

Similar News