नाना पटोले यांनी कोणाच्या आदेशावरुन विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला? तुषार गायकवाड
माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कोणाच्या आदेशावरुन विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला?'काँग्रेसच्या भाकऱ्या भाजणाऱ्या आमच्या सारख्या असंख्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाचे उत्तर आमदार नानाभाऊ पटोले किंवा महाराष्ट्र काँग्रेसने द्यावे, अशी भावना लेखक तुषार गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.;
0