विधानपरिषद निवडणूकः पंकजा मुंडे यांना संधी दिल्यास भाजपमधील अंतर्गत राजकारण बदलेल का?

Update: 2022-06-07 13:14 GMT

राज्यात राज्यसभेच्या निवडणूकीसोबतच १० विधानपरिषदेच्या जागेसाठी निवडणूक होत आहे. मतदानाचं गणित पाहता भाजपचे ४ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. त्यामुळं या ४ जागांमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेवर संधी दिल्यास भाजपच्या अंतर्गत राजकारणात काय बदल होतील? प्रविण दरेकर यांचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते पंकजा मुंडे यांना द्यावे लागेल का? पाहा आमचे दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे याचं विश्लेषण

Full View
Tags:    

Similar News