पंकजा मुंडेंच्या नाराज समर्थकांचा मोदींच्या प्रतिमेसमोर दुग्धाभिषेक

Update: 2022-06-10 08:57 GMT

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. तिकीट नाकारण्यात आल्यानंतर पंकजा मुंडे समर्थक आता हळूहळू आक्रमक होऊ लागले आहेत. आता या समर्थकांनी थेट पंतप्रधान मोदी यांनाच लक्ष्य केले आहे. शुक्रवारी पंकजा समर्थकांनी नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत त्यांनी पंकजा मुंडे यांच्या पाठिशी रहावे अशी प्रार्थना केल्याचे सांगितले आहे. या समर्थकांचे म्हणणे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी....

Full View
Tags:    

Similar News