महाविकास आघाडी सरकार खरंच पडणार का?

Update: 2022-06-25 10:40 GMT

राज्यामध्ये घटनात्मक पेच निर्माण झाला आहे का? महाविकास आघाडी सरकार टिकेल की पडेल? बंडखोरांना कुठला कायदेशीर आधार आहे? पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो? पक्षात उभी फूट पडल्यानंतर चिन्ह कोणाला मिळते? विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय? राज्यपाल या राजकीय संकटात कधीही एन्ट्री करतील? राज्यातील अस्थिर राजकीय पार्श्वभूमीवर max maharashtra चे प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी विधिमंडळाचे माजी सचिव डॉ. अनंत कळसे यांच्याशी साधलेला संवाद...

Full View
Tags:    

Similar News