विधानसभा अध्यक्ष निवडणुकीआधीच उपाध्यक्षांचा गेम?
एकनाथ शिंदे आणि भाजपला विधिमंडळाच्या पटलावर मात देता येऊ शकते, असा राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रसेचा अंदाज आहे. पण ती वेळच येऊ नये यासाठी विरोधी गटाने मोठी चाल खेळून सत्ताधाऱ्यांचा मोठा मोहरा पाडण्य़ाची तयारी केल्याची चर्चा आहे.;
0