महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार का?

Update: 2022-04-06 13:51 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे, अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर आता राज्यातील सरकार अस्थिर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Full View
Tags:    

Similar News