उद्धव ठाकरे भाजपला कुरवाळत आहेत का?

Update: 2021-09-18 11:07 GMT

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबादमधे एका कार्यक्रमात बोलताना ``आजी, माजी आणि भावी` असा उल्लेख करत मंत्री रावसाहेब दावने आणि भागवत कराड यांचा उल्लेख केला. या वक्तव्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रीया आल्या. भाजप-शिवसेना पुन्हा युती होणार का? महाविकास आघाडीमधे सर्वकाही आलबेल सुरु आहे का? मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने हे वक्तव्य आहे का? ED ची पिडा दूर करण्यासाठी शिवसेना भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतयं का? काय असणार आहे? राज्यातील राजकारणाची भविष्यातील दिशा? मॅक्स महाराष्ट्रचे सिनिअर स्पेशल करस्पॉंडन्ट विजय गायकवाड यांनी ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांच्याशी साधलेला संवाद.... 

Full View
Tags:    

Similar News