मी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार – मुख्यमंत्री

Update: 2022-06-22 12:23 GMT

सेना आणि हिंदुत्व दूर होऊ शकत नाही

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे फोन येत आहेत

जबरदस्तीने नेल्याचा काही आमदारांचा दावा

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर पाळत ठेवण्यात आली होती

शरद पवार यांनी मला मुख्यमंत्री होण्याची अट घातली

हो मला धक्का बसला आहे

माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करणार?

सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्याशी येऊन का बोलला नाहीत?

मी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार

मी आताच माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवणार

ज्यांना मी नको आहे, त्यांनी माझ्यासमोर येऊन तसे सांगावे

जे आमदार गायब आहेत त्यांनी येऊन माझ्या राजीनाम्याचे पत्र राजभवनावर न्यावे

मी पद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास मला आनंद

Full View
Tags:    

Similar News