You Searched For "india"

भारत आणि चीन यांच्यातील कोर कमांडर्सच्या 12 व्या फेरीच्या चर्चेनंतर दोन्ही देशांच्या सैनिकांनी पूर्व लडाख भागातील गोगरा सेक्टर येथून माघार घेतली आहे. तसेच या भागात बांधण्यात आलेली तात्पुरती बांधकामे...
6 Aug 2021 9:56 PM IST

भरातीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिक मध्ये ऐतिहासिक कांस्यपदकावर नाव कोरण्याची संधी होती मात्र अथक प्रयत्नानंतर आपल्याला अपयश आले आहे. कांस्यपदकासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटन संघासोबत आज...
6 Aug 2021 1:41 PM IST

भारताच्या पुरुष हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला ३-१ ने पराभूत करत रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा उपांत्य फेरीतील सामना हा बेल्जियम विरूध्द असा रंगणार आहे.दिलप्रीत सिंह,...
1 Aug 2021 7:59 PM IST

इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुप टेक्नोलॉजीजच्या स्पायवेअर पेगाससद्वारे भारतातील शेकडो लोकांच्या स्मार्ट मोबाइल डेटाच्या उल्लंघनाची हेरगिरी ची माहिती मिळाल्यानंतर भारतातील समविचारी प्रत्येकजण हादरून गेला...
28 July 2021 3:25 AM IST

भारताच्या मातीतला पहिला हिंदू अतिरेकी नथुराम गोडसे यांने गांधीतला महात्मा गोळ्या घालून ठार केला. तरीही त्याच्या खुनी कर्तृत्वाचा गौरव बेशरमपणे शरद पोंक्षे सारखा कलाकार अनेक वर्ष करीत आहे. 'महात्मा'...
17 July 2021 8:27 PM IST

भारतात बिगर हिंदू लोकांवर अत्याचार होत असल्याचा दावा काही संघटनांनी केला आहे. जगभरातील ३० हून अधिक नागरी समाज संघटनांनी गुरुवारी एक ठराव संमत केला आहे. या ठरावात अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला...
17 July 2021 3:48 PM IST

भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी देशद्रोह कलमाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेत केंद्र सरकारला अत्यंत कडक शब्दांत फटकारले. देशद्रोह कायद्याचा उपयोग हा ब्रिटिशांनी...
16 July 2021 6:43 PM IST