Home > News Update > पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांची आज चर्चा

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांची आज चर्चा

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांची आज चर्चा
X

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत.

दोन दिवस चालणाऱ्या बैठकांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पंतप्रधान मोदी महाराष्ट्रासह इतर काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने या चर्चेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मंगळवारी २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदींनी चर्चा केली.

हे ही वाचा...

ठाकरे सरकारने मृत्यूचा आकडा लपवला! देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नानंतर 1328 कोरोना मृत्यूची नोंद!

भारत – चीन संघर्षावर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया

सिरो सर्व्हे: राज्यात कोरोनाचा संसर्ग अत्यल्प, राज्यातील 6 जिल्ह्यांच्या सर्व्हेचा निष्कर्ष

Updated : 17 Jun 2020 1:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top