Home > मॅक्स व्हिडीओ > मोदी 2.0 एक वर्ष पुर्ण, पाहा काय झाले देशाचे हाल?

मोदी 2.0 एक वर्ष पुर्ण, पाहा काय झाले देशाचे हाल?

मोदी 2.0 एक वर्ष पुर्ण, पाहा काय झाले देशाचे हाल?
X

आज नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारच्या दुसऱ्या पर्वातील एक वर्ष पुर्ण झालं आहे. गेल्या सहा वर्षांच्या काळात या सरकारने संविधान आणि अर्थव्यवस्थेबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे देशात अस्थिरता निर्माण झाली आहे. मुस्लीम समुदायविरोधी धोरण, सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा तंत्र अशा कार्यप्रणालीतून देश चालतो आहे.

हे ही वाचा...


मोदी सरकारचं यश आणि अपयश

कोरोना रोखण्याचा ‘मुंढे पॅटर्न’!

संजय राऊत यांनी केली मोदी सरकारची स्तुती, 'हे' आहे कारण

आपत्ती व्यवस्थापनाचा राजर्षी शाहू पॅटर्न

मोदी सरकारच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाचा तुलनात्मक विश्लेषण करणारा सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) हा व्हिडीओ नक्की पाहा...

Updated : 31 May 2020 5:55 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top