Home > मॅक्स व्हिडीओ > रानभाज्यांनी खरंच प्रतिकारशक्ती वाढते का?

रानभाज्यांनी खरंच प्रतिकारशक्ती वाढते का?

रानभाज्यांनी खरंच प्रतिकारशक्ती वाढते का?
X

कोरोनाने अनेक लोक आहाराबाबत सजग झाले आहेत. अलिकडे आहारामध्ये सजग नागरिक आपल्या आहारात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करत आहे. त्यातच कोरोनाच्या काळात अनेक रानभाज्यांना आयुर्वेदात अन्यनसाधारण महत्व आहे.

त्या पौष्टीक व जीवनसत्वयुक्त असल्याने कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या रानभाज्या वरदान ठरणार असल्याने प्रत्येक नागरीकाने आठवड्यात किमान दोन वेळा या रानभाज्यांचा आहारात समावेश करण्याची आवश्यकता आहे.

हे ही वाचा...

राज्याचा मृत्यूदर ३.४२ % वर, 0 % वर कधी येणार?

रशियाच्या कोरोना विरोधातील लसीवर प्रश्नचिन्ह? काय आहे वास्तव?

गणेशोत्सव काळात कोकण भागात अखंडित वीजपुरवठा करा: डॉ. नितीन राऊत

आपल्याच आजूबाजूला जवळ जवळ शंभर ते दोनशे रानभाज्या असतात. मात्र, आपण या रानभाज्यांकडे दुर्लक्ष करतो. सध्या आहारातून नाहीशा झाल्या आहेत. मात्र, तुम्हाला कुठे रानभाज्या मिळाल्या तर नक्की आहारात समाविष्ट करा. काय आहे रानभाज्याचं नेमकं महत्व? पाहा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

Updated : 13 Aug 2020 5:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top