Home > News Update > रशियाच्या कोरोना विरोधातील लसीवर प्रश्नचिन्ह? काय आहे वास्तव?

रशियाच्या कोरोना विरोधातील लसीवर प्रश्नचिन्ह? काय आहे वास्तव?

रशियाच्या कोरोना विरोधातील लसीवर प्रश्नचिन्ह? काय आहे वास्तव?
X

जग ज्य़ा गोष्टीची वाट पाहत होते. अखेर ती घडी आली आहे. रशियाने कोरोना विरोधातील लस शोधल्याचा दावा केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.

गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस विकसित केली आहे. मात्र, या लसीच्या बाबत आता सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भात नक्की काय प्रश्न उपस्थित केले आहेत. ही लस 100 टक्के खात्रीशीर आहे का? पाहा डॉ. संग्राम पाटील यांचे विश्लेषण

Updated : 12 Aug 2020 3:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top