
पाच राज्यांच्या ज्या निवडणूक निकालांची संपूर्ण देशाला प्रतिक्षा होती ते निकाल जाहीर झाले आहेत. पंजाबच्या जनतेने आम आदमी पार्टीला कौल दिला आहे. आम आदमी पार्टी इथे ११७ पैकी तब्बल ९० जागांवर आघाडीवर आहे....
10 March 2022 12:29 PM IST

राज्यात उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत, असे कौतुक बाब रामदेव यांनी केले आहे. योग शिबिरासाठी ते रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळेल असं एक्झीट पोलमधून दिसतंय,...
9 March 2022 9:54 PM IST

मुंबई महापालिका निवडणूक दिवाळीपर्यंत पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. मनसेचा सोळावा वर्धापन दिन सोहळा पुण्यात पार पाडला. यावेळी आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी उद्धव...
9 March 2022 8:45 PM IST

बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा मुद्दा मंगळवारी विधानसभेत चर्चेला आला होता. भाजपसह राष्ट्रवादीच्या आमदारांनीही जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर असल्याचे यावेळी...
9 March 2022 6:40 PM IST

भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. विधानसभा अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेला गिरीश महाजन यांनी आव्हान दिले होते. त्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात...
9 March 2022 1:39 PM IST

महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हातातून गेल्यानंतर विविध केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. त्यामुळे अशाप्रकारची टोकाची भूमिका घेतली असावी असा टोला...
9 March 2022 1:04 PM IST

रशिया युक्रेन युध्द सलग 14 व्या दिवशीही सुरूच आहे. त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. तर एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे युध्द थांबवण्यासाठी रशियावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढत आहे. त्यातच...
9 March 2022 9:34 AM IST

राज्यात महाविकास आघाडी विरुध्द भाजप सामना रंगला आहे. त्यातच ईडीने महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत भाजप केंद्रीय...
9 March 2022 8:57 AM IST

विधीमंडळ अर्थसंकल्पिय आधिवेशन मुंबईत सुरु आहे.विधीमंडळात अनेक प्रश्नांवर चर्चा.प्रतिचर्चा होत असतात.त्यावर आता पुर्नवसन रखडलेल्या ५२३ झोपडपट्टयांवर सरकारन येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याची...
8 March 2022 8:28 PM IST