Home > मॅक्स व्हिडीओ > महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगले काम करत आहे - बाबा रामदेव

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगले काम करत आहे - बाबा रामदेव

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगले काम करत आहे - बाबा रामदेव
X

राज्यात उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत, असे कौतुक बाब रामदेव यांनी केले आहे. योग शिबिरासाठी ते रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळेल असं एक्झीट पोलमधून दिसतंय, काही लोकांना वाटलं होतं पाच राज्यांमध्ये बीजेपी रसातळाला जाईल पण तसं होणार नाही, सोशल मिडियावर तसं चित्र दाखवण्याचा प्रयत्न झाला तरी तसे होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Updated : 9 March 2022 4:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top