भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. अमळनेरवरून जळगावकडे येत असताना धरणगाव जवळ गाडीचं टायर फुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवानं यात एकनाथ खडसे...
1 Nov 2020 8:04 PM IST
Read More