वीज कर्मचारी भाजपला मतदान का करणार नाही ?

Update: 2024-03-18 13:52 GMT

वीज कर्मचारी गेली अनेक वर्ष खाजगीकरण, पेन्शन आणि इतर हक्काच्या करिता संघर्ष करत आहे मात्र सरकारने त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी भाजपला मतदान न करण्याचा ठराव आपल्या अधिवेशनात केला, हा ठराव नेमका काय आहे? आणि ते का भाजपला मतदान करणार नाही याबद्दल सांगत आहेत कामगार नेते कृष्णा भोयर...

Full View

Tags:    

Similar News