पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचं तगडं आव्हान असल्यानं पंतप्रधानांनी सभा घेतली का?

Update: 2019-10-17 16:27 GMT

सध्या परळी मतदारसंघात काय घडणार? या संदर्भात महाराष्ट्रात चांगलीच चर्चा आहे. भाजपच्या उमेदवार महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या तिकीटावर मैदानात आहेत.

बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देखील येऊन सभा घेतल्या आहेत. त्यामुळे बीड मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळं पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक जड जाणार का? या संदर्भात धनंजय मुंडे यांच्याशी केलेली खास बातचित...

https://youtu.be/yFsrqn41UxU

Similar News