दोन लसीचं अंतर वाढवण्यामागे अर्थकारण आणि राजकारण आहे का?

दोन लसीचं अंतर वाढवण्यामागे अर्थकारण आणि राजकारण आहे का? ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांची खास मुलाखत

Update: 2021-05-19 15:36 GMT

कोविशील्ड लसीचे डोज १६ आठवड्यापर्यंत का वाढवले हा प्रश्न नाही तर ते यापूर्वी १२ आठवडे का होते याचे खरे कारण काय आहे? इतर लसीचे दुसरा डोज मात्र ४ आठवाड्यमध्ये दिला जातोय मात्र कोविशील्ड १२ ते १६ आठवड्यानंतर का? अजूनही आपण इंग्रजांनाच जसेच्या तसे फॉलो करतोय त्यांनी १२ आठवडे केले म्हणून आपण पण १२ आठवडे केले का त्यांनी १२ आठवडे का केले होते? खरा प्रश्न हा असायला पाहिजे होता, याच प्रश्नामधे आरोग्यकारण राजकारण आणि अर्थकारण ऐका फक्त मँक्स महाराष्ट्रावर विशेष मुलाखत ऑक्सफर्डचे शास्त्रज्ञ डॉ.नानासाहेब थोरात....

Full View

Tags:    

Similar News