येवला बालेकिल्ला कोणाचा ? हे लोक दाखवून देतील - रोहित पवार

Update: 2023-07-09 10:40 GMT

शरद पवारांच्या येवल्यात सभेला मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित दर्शवली. या सभेला लोक पैसे देऊन आणलेले नव्हते तर काही दिवसातच लोक दाखवून देतील की येवल्यातील बालेकिल्ला कोणाचा असेल असं वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.

Full View 

Tags:    

Similar News