भरती रॅकेट आणि पेपर फुटीच्या मागे कोण ?

Update: 2021-12-13 13:30 GMT

राज्यात परीक्षा आणि घोटाळे नियमित झालेत. आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आरोग्य विभागाच्या परीक्षांचा जो बोजवारा उडाला तोच बोजवारा, जितेंद्र आव्हाडांच्या म्हाडाच्या परीक्षांचा उडाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात महाऑनलाईन घोटाळा झाला होता. कोण आहे या घोटाळ्यांचे मास्टरमाईंड? यांचे राजकीय कनेक्शन काय आहेत? घोटाळेबाजांवर कारवाई का होत नाही? क्लासचालक आणि मंत्रालयातयातील झारीचे शुक्राचार्यांची युती तोडणाऱ्या धारीष्ठ्य कोण दाखवणार आहे? तरुणाईंच्या भविष्याचा खेडखंडोबा करणाऱ्या भरती रॅकेट आणि पेपर फुटीच्या कांडाचा एक्स रे.....


Full View

Tags:    

Similar News