कोरोना झाल्यावर खायचे काय?

Update: 2021-04-23 08:03 GMT

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर माणसाला शारीरिक आणि मानसिक वेदना होतात. मित्र नातेवाईकांचे सल्ल्यांनी ..हे खा हे खाऊ नका, ऐकुन माणूस भंडावून जातो. कोरोना रुग्णानं शाकाहारी अन्न खावे का मांसाहारी? कोविड काळात कोणत्या अन्नद्रव्यांची गरज असते? ही गरज कशातून पूर्ण होते? विटामिन, कॅल्शियम, झिंक, लोह, कॉपर, काय खाल्ल्यावर मिळते? शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी समतोल आहार कोणता? याविषयी शास्त्रीय माहिती दिली आहे, खास मॅक्स महाराष्ट्रच्या दर्शकांसाठी इंग्लड स्थित डॉ.संग्राम पाटील यांच्याकडून..

Full View

Tags:    

Similar News