उदयनराजे Vs शिवेंद्रराजे जमिनीच्या वादात आमने-सामने

Update: 2023-06-22 09:03 GMT

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील वाद काही नवीन नाही. साताऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्य नूतन जागेवरील नियोजित भूमिपूजन समारंभ उदयनराजे यांनी कार्यकर्त्यांसह उधळून लावला आहे. नेमका हा वाद काय आहे, या व्हिडिओतून जाणून घेऊयात.

Full View

Tags:    

Similar News