चुल विझली, भिंत खचली....एका कुटुंबाचा संघर्ष

Update: 2020-11-07 16:30 GMT

राज्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पण त्याबरोबर अनेकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे. अशीच कहाणी आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मदनवाडी इथल्या कुटुंबाची #मॅक्समहाराष्ट्र

Full View


Similar News