झुणका भाकर योजनेनं कुणाचं पोट भरलं?

Update: 2020-01-23 06:50 GMT

महाविकास आघाडी सरकारनं आता दहा रुपयात शिवभोजन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. याआधी २५ वर्षांपूर्वी सेना(shivsena)-भाजप (BJP) युतीच्या सरकारनं झुणका भाकर योजना सुरू केली होती, या योजनेमुळे नेमकं कुणाचं पोट भरलं याचा आढावा घेणार प्रसन्नजीत जाधव यांचा स्पेशल रिपोर्ट

Full View

Similar News