“सरकारने हिंमत दाखवावी, सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा”

Update: 2020-05-21 02:04 GMT

कोरोनाच्या संकटामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील गरिबांचे हाल होत आहेत. अर्थव्यवस्था संकटात आहे. अशा संकटात सर्व धार्मिक स्थळांकडे जो पैसा आहे तो गरीब माणसांच्या उपजीविकेसाठी खर्च करावा, धार्मिक स्थळांचा पैसा हा सरकारचा पैसा आहे आणि देशातील धार्मिक स्थळे ही सरकारची आहेत, सरकारने हिम्मत दाखवावी आणि सर्व पैसा ताब्यात घेऊन लोकहितार्थ त्याचा वापर करावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

हे ही वाचा...


'दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी!' जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Exclusive: पंकजा मुंडे यांना पक्षाने उमेदवारी का नाकारली? पहा काय म्हणाले सुरेश धस

घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत: अजित पवार भाजपवर संतापले

अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का !

लॉकडाऊनमुळे सगळ्यात जास्त हाल गरिबांचे होत आहेत, तर कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठीदेखील निधीची गरज आहे, तसंच अर्थव्यवस्थाही विस्कळीत झाली असल्याने देशातील मोठ्या धार्मिक ट्रस्टमधील पैसा सरकारने ताब्यात घेण्याची मागणी वाढू लागली आहे.

Similar News