कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे खतांचा तुटवडा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
राज्यात खरीप हंगामपुर्व नियोजवनात कृषी विभागाने केलेल्या हलगर्जीपणामुळेच वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना खताचा मुबलक पुरवठा होत नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.;
0