सोलापूर लोकसभा मतदारसंघात रमेश कदम यांची भूमिका ठरली

Update: 2024-03-28 13:05 GMT

सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये मोहोळ मतदारसंघ निर्णायक भूमिका बजावतो. या मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कदम यांच्याशी लोकसभा निवडणुकीबाबत खास बातचीत केली आहे, मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...

Full View

Tags:    

Similar News