मराठी बाणा असलेल्या शिवसेनेने भाजप सोबत जावं का ?

Update: 2019-11-06 13:57 GMT

मागील १२ दिवसापासून सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होईल असा दावा शिवसेनेचे मंत्री करतांना दिसताय खास करुन संजय राऊत. आजच्या राजकीय घडामोडी पाहता शिवसेनेची भुमिका मवाळ झाली आहे का? शिवसेनेचा मराठी बाणा पुन्हा एकदा भाजपचं कमळ हातात घेऊन पाच वर्ष भाजप सोबत संसार थाटनार की, कॉंग्रेंस राष्ट्रवादी सोबत जाणार.. पहा सखोल विश्लेषण....

Full View

Similar News