Sanjay Manjrekar Exclusive : CSKvsRCB कोण वरचढ?

Update: 2024-03-22 11:01 GMT

आयपीएलच्या सामन्यांकडे लागलं सर्वांचं लक्ष लागलं असतांना माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर याणी मॅक्स महाराष्ट्रवर मराठीतून पहिल्यांदाच संवाद साधला आहे.मांजरेकर प्रत्येक टीमबद्दल इत्यंभूत माहिती सांगताहेत. चेतन डांगे यांनी घेतलेली त्यांची ही दीर्घ मुलाखत सलग ५ भागात आजपासून दाखवली जातेय...

Full View

Tags:    

Similar News